STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

गणेश वंदना

गणेश वंदना

1 min
200

गणेशा, गणाधिशा तू ईश सर्वां गुणांचा

बुध्दी दे सकलां पर्यावरण राखण्याचे

नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झाले ते

तुझ्या सणाने मनोबल वाढेल सावरण्याचे


विघ्नेश्वरा, वरदविनायका कृपा दृष्टी

असू दे तुझी तयांवर दुःख निवारण्या 

चतुर्थीच्या सणाने येऊ दे उभारी तयांना 

पुन्हा नव्याने संसार त्यांचे उभारण्या


Rate this content
Log in