दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
1 min
526
दत्त माझे गुरु
दत्त माझा सखा
देई जीवना आकार
तोच माझा पाठीराखा..१
दत्त गुरुचे मज
लागले ऐसे ध्यान
दत्त गुरु दत्त गुरु
माझे पंचप्राण..२
दत्त देई मज
जीवनी सर्व सुख
दत्त दत्त ऐसे ध्यान लावून
विसर पडी जीवनी दुःख..३
दत्त दत्त दत्त
हा घेऊन मंत्र
हेच आहे माझ्या
सुखी जीवनाचे तंत्र..४
