STORYMIRROR

Priya Bude

Others

3  

Priya Bude

Others

आई मम्मी

आई मम्मी

1 min
433

पूर्वीची आई सौंदर्यवती होती

आताची आई फॅशनेबल आहे

पूर्वीच्या आईचा पदर होता

आता फॅशनने ती जीन्स घालते

होती पत्र लिहनारी ती आई

आता वीडियो कॉल करते मम्मी

फॅशनच्या या जगात सर्वच गुंतले

प्रेम खर सौंदर्य हरवत बसले

या फॅशनच्या दुनियेत 

मिळेल का मला

हरवलेले खर सौंदर्य

की बघतच बसु फक्त

बेगड़ी फॅशन...



ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍