Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Bude

Others

3  

Priya Bude

Others

स्त्री

स्त्री

1 min
291


२१ व्या शतकात जगतांना

मिळवला तुझा स्त्री हक्क

घाबरली नाहीस कारण,

तू होतीस साहसी स्त्री चक्क


तू आहेस साहसी स्त्री

तूच आहे तारिणी

विश्वभर परिक्रमा करणारी

तूच आहेस रणरागिणी


आता माग तुझा हक्क

चूलमूलाच्या पुढ चाल हक्कान

ठेव तू स्वतः वर विश्वाश

आता उठ चल लढ हक्कान


आहेत तुझ्याजवळ आज

स्त्री बरेच हक्क अधिकार

ओळख तुझ्या स्वतःचे

हक्काके स्वयंअधिकार


घर करिअर संभाळून

करते तारेवरची कसरत

दाखवते वेळोवेळी 

शौर्य पराक्रम अविरत



Rate this content
Log in