STORYMIRROR

Manisha Joshi

Others

2  

Manisha Joshi

Others

दृष्टिकोन

दृष्टिकोन

1 min
3.0K

दृष्टिकोनातून ठरते प्रत्येकाचे आयुष्य

आनंदाने भरलेले

की कटूतेत बुडलेले

नेहमी नकारात्मकतेने जगाकडे पाहणारे .

काही नसतानाही उमेदीने जगणारे,

आनंदी आयुष्याचा मूलमंञ सांगणारे

अशाच लोकांच्या सान्नीध्यात रहावे

आपलेही आयुष्य सकारात्मकतेत घालवावे.


Rate this content
Log in