दिवसा तारे...
दिवसा तारे...
1 min
141
जे फ़ेसबुकवर फोटो टाकतात
जे तुला रोज टॅग फोटो करतात
ते तुला सीन करतील ना सारे....
सगळेचं तुला ब्लॉक करतील
त्यांना मी दाखवीन दिवसा तारे....
जे तुझ्या कंमेंटवर करतात कमेंट
महाग पडेल त्यांना माझं जजमेंट
मी त्यांना जेंव्हा पकडून मारे....
सगळयांना आहे तुझचं क्रेज
मी तुझाचं फोर जी पेक्षा तेज
माझ्याविना जे लावतील तुझे नारे...
अंग तूच आहेस माझं खरं प्रेम
लाव नावामागे माझं सरनेम
संगमने टाकले स्पॅम मध्ये बिचारे....
