STORYMIRROR

UMA PATIL

Others

2  

UMA PATIL

Others

दिंडी (चारोळी)

दिंडी (चारोळी)

1 min
402

निघाली आज दिंडी 

घेऊन पताका हाती

दंगती वारकरी जेव्हा

गर्वाने फुलते छाती



Rate this content
Log in