ध्यास
ध्यास
1 min
2.9K
सर्वांना ध्यास कवीता आहे करण्याचा
मनातले कागदावर उतरवण्याचा!
ध्यास शिक्षणाचा सर्व मुलांना लागला
नंबर पहिला मिळवण्याचा!
ध्यास लागला मला तिच्या प्रेमाचा
सोबती नेहमीच तिच्या राहण्याचा!
ध्यास लागला मला रे पावसाचा तुझ्यासोबती आनंदाने भिजण्याचा!!
