Sandhyarani Kolhe
Others
सुरु होता थंडी
अंग माझे शहारता
गोधडी मी पांघरते
घराबाहेर न जाता
जेवते गरमा गरम
उब अंगास येते
स्त्री शक्ती
थंंडी
रुसलेला पाऊस
ध्यास
पाऊस