धबधबा
धबधबा

1 min

43
पाणी वाहत होते
खळाळून
शुभ्र रंग त्याचा
पाहून प्रसन्न वाटे.
मानस आहे खुप
पाऊसपाणी यावे
अन मन आनंदित झाले
पाहून धबधबा.