STORYMIRROR

Pakija Attar

Others

4  

Pakija Attar

Others

डोंगर

डोंगर

1 min
989

शांत प्रसन्न असे ठिकाण

दूर दूर शिकोबा डोंगर


पुष्प फळांनी लगडलेली झाडे

साद घालती एकमेका पोरे


चिंचा जांभळे कैऱ्या बोरे

खाई कराकरा सारी पोरे 


साक्षात शिकोबा डोंगर दिसे

पुलकित होई तनमन सारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन