STORYMIRROR

Pakija Attar

Others

3  

Pakija Attar

Others

चहा

चहा

1 min
104

चहा मज आवडे खूप 

चहा माझा जीव की प्राण


म्हणे अतिथी देवो भव

मग चहापाणी तर हवं


उतू नये मातु नये

उरला चहा टाकू नये


चहा ने केला घात आज

विळखा घाली मधुमेह आज


साहित्याला गुण द्या
लॉग इन