STORYMIRROR

Shashikala Gunjal

Others

4  

Shashikala Gunjal

Others

चारोळी

चारोळी

1 min
317

माळरान जरी असे बोरी बाभळी

झिंजरुट सराटा केनां रानफुलांचा दरवळू दे दरवळ

अरे तु मेघराजा जोडते दोन्ही कर

तापलेल्या माळरानी दाटू दे हिरवळ


Rate this content
Log in