चारोळी (सत्य)
चारोळी (सत्य)

1 min

12.3K
सत्य सुंदर दिसाया
जशी चिमणी पाखरे
सोपं नाही हे धराया
हातात रे निखारे !!
सत्य सुंदर दिसाया
जशी चिमणी पाखरे
सोपं नाही हे धराया
हातात रे निखारे !!