Shakil Jafari

Others

4.0  

Shakil Jafari

Others

चारोळी (भरारी)

चारोळी (भरारी)

1 min
11.6K


घायाळ पंखाने

जेव्हा घेशील भरारी

लोक म्हणती शाब्बास

वाजे यशाची तुतारी !!


Rate this content
Log in