STORYMIRROR

savita Dhakne

Others

3  

savita Dhakne

Others

चारोळी- अंधश्रद्धा

चारोळी- अंधश्रद्धा

1 min
301

भयान आहे अंधश्रद्धा,

नका बनू तीची शिकार,

अविचारे करता दुष्क्रुत्ये,

गांजती मना नाना विकार.


Rate this content
Log in