चांदणी
चांदणी

1 min

121
नवरत्ना चांदणी
तुझी गाणी राहतील
गीत संगीत गातील
तुला आठवून
तुला पाहून
जागते गं मी
नवरत्ना चांदणी
तुझी गाणी राहतील
गीत संगीत गातील
तुला आठवून
तुला पाहून
जागते गं मी