STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

बुधवार सुप्रभात..!

बुधवार सुप्रभात..!

1 min
160

बु डू बुडू करीत घागर भरते

ध वल यशाने हळू हळू जीवन सरते

वा ऱ्यावर कीर्ती पसरते

र वीसम तेज जीवनी फुलते

सु ख शांती समृद्धी घरी येतें

प्र सन्न जीवन आनंदात सरते

भा ळीचे भाग्य खुलते

त व कृपेने देवा जीवन कृतार्थ होते...!!

बुधवार सुप्रभात...!!!


Rate this content
Log in