STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

बोधवाणी!

बोधवाणी!

1 min
51

योग साधना करावी 

आराधना करावी 

आरोग्य सांभाळावे 

पावसात! 

घरीच रहावे 

घरचाच आहार सर्वोत्तम 

पावसात! 

निसर्ग पहावा 

गीत संगीत गाव 

पावसात! 

काव्य रचना करावी 

आरोग्य सांभाळावे 

पावसात! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन