ब्लॉक
ब्लॉक
1 min
220
मोठ मोठ तू उगीच करू नको टॉक
लहान लहान गोष्टीवर तू का करे मला ब्लॉक....
गल्लीत होतो गोंधळ माझ्या नावाचा चर्चा
तुझ्यावर प्रेम तुझ्या मागे झाला खूप खर्चा
तुझे नखरे पाहून माझ मन होई शॉक......
सार काम बाजूला ठेवून मी तुला भाव देतो
तुला काही येत नाही तरीही मी तुला नाव देतो
वेळ नसतो माझ्याकडे तू पाहतेस नेहमी क्लॉक.....
खूप मरतात माझ्यावर मी कोणाच्या हाताला ना येई
अस काही ना तुझ्यात तू स्वःताला काय समजून घेई
सरळ चालता ही येत नाही करे तू मॉर्डेन वॉक......
रूप तुझ साध सिंपल करे तू कांड भारी
संगम पाईप लाईन वाला वेडा उगीच लिहतो शायरी
एक दिवस येईल तू माझ्यासारखी होशील लॉक......
