Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

बळीराजा आणि पिक

बळीराजा आणि पिक

1 min
237


बळी पिकवितो मोती

करी प्रयत्न तो अती,

सोसुनिया सारी कळ

आयुष्याचे गाणे गाती....।।१||


बळी तुझ्या घामामुळे

आयुष्याची होती फुले,

सांगता येत नाही शब्दात

काय तू आम्हांला दिले...।।२||


दुःख मनी ठेवून

कष्ट करीत राहिला,

निसर्गाचा प्रकोप तो

सदा झेलत राहिला....।।३||


नाही घेतली कधी सुट्टी

नाही केली कधी मजा

जगत राहिला जगासाठी

पिकवून मोती, राजा....।।४||


बळी तुझ्या घामामुळे

सुखावर तुझ्या गदा,

एक मागणे देवाला

सुखी ठेव तुला सदा....।।५||


Rate this content
Log in