बळीराज किंकर अख्नंडीत माझे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे
1 min
180
छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II
यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II
कंगाल बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II
अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बळीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अखंडित माझे II
