STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

बहर प्रितीचा

बहर प्रितीचा

1 min
430

नजरेला नजर मिळाली

नजरेतला भाव मी जाणला

प्रीत संकेत हृदयी होताच    

हृदयी बहर प्रीतीचा मोहरला


मन प्रीत पाखरू बागडले

रातराणीचा सुगंध दरवळला

मिलनाची घडी जवळ येताच

बहर प्रीतीचा वसंत फुलला


Rate this content
Log in