भारत मातेचे ञिमुर्ती
भारत मातेचे ञिमुर्ती
1 min
670
भगतसिंह, सुखदेव, राजगुरू
भारत मातेची ही त्रिमूर्ती
त्रिलोकी अबाधित त्यांची
सदैव राहिल किर्ती
इन्कलाब-जिंदाबाद घोषणेने
सार्यांना मिळेल स्फुर्ती
त्रि मूर्तीची आठवण
सदा स्मरते उरी
स्वातंत्र्याचा नारा देऊन
फासावर चढले
भारतमातेच्या रक्षणासाठी
प्राणप्रणाने ते लढले