बदलता काळ
बदलता काळ
1 min
11.8K
काय बदलतंय
काळ बदलतो
संवादाची साधने
आकार विकार
गरज तुझी
ये माझ्यापाशी
आता फिरतो
तुला घेऊनी
संवाद साधतो
चुटशी सरशी
जगाच्या कानाकोपऱ्यातील
ओळखी-अनोळखी लोकांशी
देशी विदेशी
जागतिकीकरणा हाती
आसुसतो आता
थेट संवाद साधण्या
मिळाला वेळ
मनाशी संवादे
शांतता शोध
सतत चाले