STORYMIRROR

Shivam Madrewar

Others

3  

Shivam Madrewar

Others

बैलपोळा

बैलपोळा

1 min
160


घरातील चुलींवर भाजली जाते पुरणाची पोळी,

जणु शेतकऱ्यासाठी हिच दिवाळी अन् हिच होळी,

काळी मातीही गुणगान गाते ह्या सण-उत्सवाची,

अन् अंगणात नांदते माझ्या जोडी सजलेल्या बैलांची….


Rate this content
Log in