STORYMIRROR

Sandeep Jangam

Others

3  

Sandeep Jangam

Others

अर्थ

अर्थ

1 min
336

मानला तर अर्थ आहे.. शोभण्याचा 

शोधला तर अर्थ आहे.. सभ्यतेचा 

समजला तर अर्थ आहे.. उमगण्याचा

कर्माला अर्थ आहे.. सत्कर्माचा 

आराधनेला अर्थ आहे.. उपासनेचा

सदबुद्धीला अर्थ आहे.. जोडण्याचा 

दुर्बुद्धीला अर्थ आहे... तोडण्याचा 


अर्थ.. 

कळला तर कृतार्थ आहे.. 

नाही तर सारं जीवनच व्यर्थ आहे... 


Rate this content
Log in