अनंत चतुर्दशी
अनंत चतुर्दशी
1 min
57
दिवस आज,
आला विसर्जनाचा;
बाप्पा जाण्याचा!
श्री विसर्जन,
अनंत चतुर्दशी;
आज दिवशी!
जातील आज,
लाडके गणराज;
पुन्हा येण्याला!
श्री गणराय,
चालले हो गावाला;
भेटे भावाला!
श्री गणेशाला,
नमस्कार देवाला;
ठेव रे सुखी!
