STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance Others

3  

Rama Khatavkar

Romance Others

ऐकलंय, की ---

ऐकलंय, की ---

1 min
63


ऐकलंय, 

की कुणी एक अरसिक, 

भर पावसाळ्यात 

भिजायचा राहिलाय...


मग तो पाऊस 

परत परत येईल,

नाही तर काय करील ? 

माझं ऐक...


एकदा,

फक्त एकदाच

चिंब भिजणं असतं,

ते अंग भरून मन भरून अनुभव... 

-------

ऋतू बदलून जाईल बघ !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance