STORYMIRROR

Shivam Madrewar

Others

3  

Shivam Madrewar

Others

अहंकार

अहंकार

1 min
144

क्रोध, हिंसेचे उत्तर हे अहिंसेनेच जगाला शिकवतो ,

खऱ्या विजयाचा आनंद हा शांततेमध्ये लपतो,

संयम आहे नव्या युगातील पराक्रमाचा मित्र,

आधुनिक युगातील शस्त्रांचे बदलतोय तो चित्र !


Rate this content
Log in