SHANKAR MEDGE

Others


3  

SHANKAR MEDGE

Others


आयुष्यात कधीकधी असं का होतं....?

आयुष्यात कधीकधी असं का होतं....?

1 min 224 1 min 224

एखाद्या मुलीला आपण चांगली मैत्रीण

मानत

असतो

म्हणून आपण तिच्याशी प्रेमाने

बोलतो

पण

तिला वाटतं हा फ्लर्ट करतोय..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??


काही नाती तोडून

जोडली तरी ती अधुरीच असतात..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,


एक मुलगा आणि एक मुलगी फक्त प्रियकरच

असू

शकतात का, प्रेमाहून ही मजबूत मैत्रीचं

नातं असतं ना..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,


अवती भवती खूप माणसं असूनही आपण

या जगात

एकटे का पडतो..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??


काही व्यक्ती खूप दूर असूनही आपल्या जवळ

आहेत असंच

जाणवतं..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??


आपल्याला एखादी मुलगी खूप आवडते

पण

ती आपल्याला मिळतच नाही..

आयुष्यात कधीकधी असं का होतं....??


प्रश्न खूप असतात पण उत्तरं मात्र मिळतच

नाहीत..

आयुष्यात कधीकधी असं का होतं...


Rate this content
Log in