STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Children Stories

आठवणीची पाखरं

आठवणीची पाखरं

1 min
11.8K

आठवणींची पाखरं

गेली कोठे निघून

शाळा पडल्या ओस

घेतले घरी कोंडून...


कसा आला कोरोना?

केल स्वत:स लॉकडाउन

बातम्या पाहून टि.व्हि.च्या

मन बसतं घाबरट होऊन...


अभ्यास देतात मॅडम

रोज आता मोबाईलवर

महामारी कोरोना

बेतलाय जीवावर...


आठवण येते शाळेची

मित्रांना भेटावं वाटतं

मोकळ्या मैदानी खेळावया

आभाळ मनात दाटतं...


जा कोरोना जा

बास झालं तुझं थैमान

पुन्हा येऊ नकोस इकडे

जा गप्प गुमान...


आठवणींची पाखरं

मनात उडायला लागले

घराबाहेर खेळीन मी

बस कंटाळवाणे जगणे...


Rate this content
Log in