STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Others

3  

Sangam Pipe Line Wala

Others

आम्हांवरी

आम्हांवरी

1 min
11.4K

उपकार तूझे । अनंत हे देवा 

कर र अजून । आम्हांवरी ॥ 


सदैव राहू दे । सुखी जग सारं 

देवा ही विनंती ॥ ऐक माझी ॥ 


मागण एकची । मागतो मी अता 

निरोगी राहू दे । सकलाशी ॥


Rate this content
Log in