Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

आमची शाळा

आमची शाळा

1 min
18


 ल...ल्ला ल..ल्ला ल..ल्ला ललल्ला

 शाळा आमची खूप छान छान

 अस्वच्छ आम्ही नाही करणार

 स्वच्छता आम्ही कायम ठेवणार 

 आम्ही तर शाळेत रोज जाणार...||१||


 परिपाठातील प्रार्थना रोज म्हणणार

 नीट ओळीत आम्ही जाणार

 शाळेची शिस्त नाही मोडणार

 आम्ही रोज शाळेत जाणार..||२||


 नवे सवंगडी, दोस्ती करू छान

 गुरुजनांचा राखू आम्ही मान

 कोणाचा अपमान कधी नाही करणार

 आम्ही तर शाळेत रोज जाणार...||३||


 लेखन वाचन आम्ही शिकणार

 संस्कारांचे बीज मनी रोवनार

 शिकून सवरून आम्ही मोठे होणार 

 आम्ही तर रोज शाळेत जाणार...||४||


Rate this content
Log in