आली दिवाळी
आली दिवाळी
1 min
244
दिवाळीची ओढ लागली
तयारी फराळाची
साफसफाई
घराची
सगळी कामाला
सगळे पाहून आनंदली........१
मस्त दिव्यांची रोषणाई
आनंदी वातावरण
मनामनात
सगळ्यांच्या
फराळाची तयारी
प्रत्येकाला सणाची अर्पुवाई......२
खरेदी नवीन जिन्नसांची
कपडेलत्ते फटाके
जोरदार
उत्साहाची
स्वागत करण्यासाठी
आपल्या सर्व पाहुण्याची.....३
ओढ दिवाळी सणाची
भरलीय सर्वामध्ये
आतुरता
मनामध्ये
येणाऱ्या दिवाळीची
तेल वात पणत्यांची......४
