STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

आई

आई

1 min
287

प्रिय आई

तूच माझी प्रेरणा

नाही तुझ्याविना

वात्सल्य

 

आई माझी 

प्रेमळ मायेची सावली

ईश्वररुपी माऊली 

कारुण्यसिंधू


तूच आई

आदर्शांची मुर्तीमंत ज्योती 

त्यागाची मुर्ती

स्फुर्तीदाता 


तूच दिलेस 

सुखी जीवनासाठी संस्कार 

जीवना आकार 

भाग्यविधाता 


विसरु कशी 

ॠण तुझे आई

त्वाउदरी जन्मोजन्मी 

जन्मेन



साहित्याला गुण द्या
लॉग इन