आई वडीलांना विसरू नका रे
आई वडीलांना विसरू नका रे
1 min
238
आई वडिलांना विसरू नका रे
त्यांना वंदन करू सारे
बालपणी ज्यांनी दिला सहारा
जीवनात त्यांच्या प्रेम बहारा
लिहिणं- वाचणं ज्यांनी शिकवले
हसूत हसू मिसळले ज्यांनी
रडूत हास्य फुलविले त्यांनी
आपले हट्ट ज्यांनी पुरविले
विसरला आहात तर आठवा आता
तेच आहेत आपले पिता- माता
आपल्यासाठी ज्यांनी कष्ट सोसले
