STORYMIRROR

Vishakha Gavhande

Children Stories Drama Children

3  

Vishakha Gavhande

Children Stories Drama Children

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

1 min
200

आईसाठी काय लिहू आणि कसे लिहू। 

आईसाठी पुरतील असे नाही कुठे। 

आई वरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे। 

आज परत आयुष्यातील निघून गेलेले दिवस आठवत आहे। 


आईने आमच्यासाठी तीनि कष्ट आज दिसत आहे। 

दिवासभरची थकान जशी भुकित् बदलते 

तस दिवस भराच टेंशन आई एका चुटकीत सोडवते। 


आई। 

आई आमच्यासाठी तुझ जगाशी लढ्न आठवत आहे। 

आमच्या भल्यासाठी नातेवाईकात तुझ मान झुकवन आठवत आहे। 

शिव्या देऊन देऊन आम्हाला धाकात् ठेवणं आठवत आहे। 

आमच्या पोटासाठी तुझं दुस-याच्या घरात भांडी घासणं

आठवत आहे। 


बाप गेल्यावासून राहू नये शिक्षण अपूरं 

यासाठी तुझं आम्हाला कामाला लाऊन शिकवणं आठवत आहे। 

खरच आई शब्दच नाही तुझे गुणगायला। 

 ....आयुष्याच्या वाटेत आपण खूप पुढ़े निघून जातो। 

नवीन नाते जोडतो नवीन मित्र बनवतो 

स्वत:च्या लाइफ मध्ये येवढ़े बिझी होऊन जातो। 

आईची तबियत कशी आहे, तिला फोन करणं पणं आपण

विसरून जातो। 


आपण आईला कसं विसरू शकतो ? 

नऊ महिने तिने आपल्याला तिच्या पोटामधे संभाळलं। 

हे मात्र खर आहे आई सोडून आपला साथ कुणी देत नाही। 

लहांन पणी बोलता येत नव्हतं तेव्हा आईच आपले बाबड़े बोल समझून घ्यायची ।


आणि आज शब्दापरत तीला दुःख वतो आई सोड तुला नाही संमझणार काही। 

आई कसे तुझे उपकार फेडू सांग बरे तुझ्याविना या जगात आहे का कुणी खरे। 

आम्हाला फर्क पड़त नाही लोक मला काय म्हणतील  

आईचा आमच्या वरचा विश्वास खुप मोठा आहे । 


लहानपणी जख्मेवर फुक मारून बस आता ठीक होणार

असा मलम कुठ बनला नाही। 

खूप वाईट असताना त्याला चांगले म्हनती कितीही 

वाईट रसत्यावर जाउँन आलो तरी फक्त तिच माफ करती। 

आई माझी सीधी-साधी आहे खरी सर्वात भारी। 

मीए कितीही जरी झाले मोठी तुझीच लेक छोटी। 



Rate this content
Log in