STORYMIRROR

Varsha Chopdar

Others

4  

Varsha Chopdar

Others

आगमन पावसाचे

आगमन पावसाचे

1 min
242

ग्रीष्म लागला तापू

अंगाची झाली काहीली

पावसाच्या आगमनाची

वाट पाहू लागली


आगमन पावसाचे होताच

तापलेली धरा तृप्त झाली

पावसाच्या सरीमध्ये

सगळीच नाचू लागली


आगमन हे पावसाचे

असते खूप गरजेचे

त्यावरच अवलंबून असते

आपले जीवन मोलाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन