Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

आ. वि. कामिरे

Others

4.5  

आ. वि. कामिरे

Others

आदर्श नीती

आदर्श नीती

1 min
420


दुःखी असेल कोणी । करावे सुखी त्यास ।। जाणूनी कारण ।।१।।

होईल मैत्रीत धोखा । तेव्हा डगमगू नका ।। फक्त धीराने वागा ।।२।।

आयुष्य मिळाले आपल्यास । नका करु त्याचा दुर्वापर ।। ऐसा सृष्टीचा नियम ।। ते व्यक्ती यशस्वी होती ।।३।।

जेव्हा दिसेल अयोग्य तुम्हास । तेव्हा करा प्रतिकार ऐसा ।। तो व्यक्ती समजावे अहींसा ।। ४ ।।

संकटे येतील अनेक । करा विजय त्यावर ।। बनवा नवा समाज ऐसा ।।

भाऊ म्हणे तुम्हीच रचयेता तुमच्या कर्माचे,नशीबाचे अन् भविष्याचे ।। ओळखा त्यास अंत:करणाने ।। ५ ।।


Rate this content
Log in