STORYMIRROR

Shobha Wagle

Others

2  

Shobha Wagle

Others

आधारस्तंभ

आधारस्तंभ

1 min
630

बिकट संसार पेलण्यास माझी आई

आधारस्तंभ होऊन उभी राहिली

त्या साहसाची गोष्ट विसरणे आम्हा

मुलांना जन्मात अशक्य जाहली


Rate this content
Log in