STORYMIRROR

Anil Rathod

Others

3  

Anil Rathod

Others

आधार ज्ञानेश्वरी

आधार ज्ञानेश्वरी

1 min
338

देह परी हा नश्वर

दूर साराया विकार..

असे एकची आधार....

.......ज्ञानेश्वरी......


रक्तात ते भिनलेले 

बालपणीचे संस्कार

असे एकची आधार....

.......ज्ञानेश्वरी......


वासुदेवे ते पार्थास 

कर्मयोग जे दिधले

धर्मतेची रक्षियले...

.....कलियुगे......


ज्ञानदेव उपदेशे 

करी जीवना साकार 

असे एकची आधार....

.......ज्ञानेश्वरी......


Rate this content
Log in