मिठीत येता दुराव्याची मिटती लाज
मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं....
निर्णय घेण्याची योग्यता प्रत्येकात असते
ह्या लफग्यांपासून वाचण्यासाठी स्वतःला कुरूप करून घ्यायचे आहे का?
फुलांचे मानवी भावनांशी जडलेले नाते
कलेकलेने सारे सरले पेरले ते छान उगवले