काळीज नाजूक
काळीज नाजूक
1 min
557
तुझ्या प्रेमात पोळलं
माझं काळीज नाजूक
तुझं सौंदर्य साजीरं
त्यात हसणं साजूक
