माझी ती एक बाहुली दिवसभरात सोबतीचा प्रवास
छोट्याश्या पेल्यात प्या थंडगार पाणी भातुकलीच्या डावात बाहुली माझी राणी!!!
सावलीचे झाड सोबती बोट तिचे धरुनी चाले मृदुल स्पर्श जादू होता क्षणात गलबलून जाते.
सुंदर प्राणप्रिय बाहुली भासू लागते विद्रूप आणि भातुकलीचा खेळ मोडल्यावर उरत नाही नात्यांनाही अर्थ काही
लिंबू आणि मिरची दारी ती लटकती
माणूस आहे तरी, चेहरा हा फसवा,