"काही महत्त्वाचे क्षण "
घडीभर विश्रांती घेतली ना आजवर
जगातलं सर्वात अनोखं नात ज्याच्यातल प्रेम नेहमी जगत,
काळीज माझं वर-खाली होतं
राहू कशी मी रे तुजवीणा
तुझ्यासवे जगलेल्या क्षणांना...