गुंफून श्वास माझे, जरी मी तुझे गीत गातो बदलतील सूर वेडे, माझी प्राक्तने किती? ठेचाळून तुझ्या अदेवर, मी ठार ठार मेलो...
सखे सोबती रात्र ही चल विहारू हवा या निशेला किनारा कशाला
मना वेधती का, तिचे हे इशारे खरे वाटती हे, कसे भास सारे
मज हून तुजला दूर खेचते, सुप्त कोणती भीती वेळ लोटला सांजेस किती, रात्र अजून ना झाली
यंत्र आणि तंत्र यांचा, चालला हा खेळ आहे, प्रेम आणि भावनेला, त्यात कुठला वाव आहे चोरट्यांना माज आला, रोज त्यांना भाव ...
सखे पूर आलाय आज, तुझ्या गावच्या नदीला..! नाही तग धरणार नाव, माझी, लागेल वाहायला..! थोडा वेळ लागेल, अजून पूर ओसरायला..! आ...