बघितलं जगाकडे तर कधी कधी वाटायचं कुणीच कुणाचं नव्हतं, पण तो एक निराळा रंग होता जेव्हा मी एकटाच आनंद साजरा करत होतो ।।
एकेक पायरी चढतं लहानाचे मोठे झालो प्रवास तरीही चालूच विलिन होऊन अनंतात
धागे जुळन्या रेशीम बंध। गरज काय शब्द बोली। मनास कळले भाव मनीचे। नाते हेच जिवलगीचे।
कसा करावा साजरा चैतन्याचा गुढीपाडवा संपत आलाय आपसात असलेला मायेचा गोडवा।।
तिसरा दिवस अवतरला सवंगड्याच्या मनी प्रश्न आला निसर्गाच्या कडे पाहून म्हणाले आपण एकतरी वृक्ष जगवूया
मुलांना निशाण्यावर न धरता त्यांचा निशाणा त्यांना ठरवू द्या आवडीने अभ्यास करतील अन आपला आनंद त्यांना मिरवू द्या