STORYMIRROR

Anil Dabhade

Others

2  

Anil Dabhade

Others

रस्ताही (चारोळी)

रस्ताही (चारोळी)

1 min
3.0K

रस्ताही आता कंटाळला

कोणी येत नाही म्हणून

प्रत्येकाला होते आनंद

आपलं माणूस बघून


साहित्याला गुण द्या
लॉग इन