सोडुनी क्षणात माझे तन... हरलो मी जिंकली ती जडली वेडी प्रीत हीच वाटते असावी प्रेमाची नवी रीत....!
प्रेमाची भावना करुणेने घेतली त्या बिचारीची कीव करावी वाटली
वेगळाच होता तो गारवा , जीवनातील स्वप्नांचा झोका. झोका उंच उंच उडे, काय सांगू कसे सांगू ?
आकाशीचा चंद्र खुणावतो मला तारका समवेत खेळू म्हणाला
नाते ना काही दोघांत तरी विरहाचे कष्ट
मना मनाशी संवाद